शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबई – नाशिक महामार्गावर कार व कंटेनरचा अपघात…चार जण जखमी

by India Darpan
सप्टेंबर 15, 2024 | 12:55 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240914 WA0503

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई – नाशिक महामार्गावर शनिवारी रात्री दहा वाजता कार व कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले.
मुंबईकडून नाशिककडे जात असताना मुंढे गाव जवळ कंटेनरने कारला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील चार जण जखमी झाले. या अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला.

या अपघातातील वाहन कार क्रं MH.01.BR.9099 हा आहे. या अपघातात राहुल जाधव (३२), संतनु धोंगडे (२८) रा. पाथर्डी फाटा, पंकज घोडके (५२), मिनल घोडके (२७) रा. इंदिरा नगर नाशिक हे जखमी झाले आहे.

या अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघातस्थळी पोहोचली व त्या जखमींला तात्काळ वाडिव-हे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या गोंदे फाटा येथे सदैव अपघातग्रस्तांसाठी कार्यरत असणारी मोफत रुग्णवाहिका सेवेने तातडीने रुग्णांना दाखल केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एनएफडीसी’परिसरामध्‍ये असा रंगला थायलंड-एनएफडीसी चित्रपट महोत्सव

Next Post

दोन सख्ख्या बहिणीवर अत्याचार, आरोपी गजाआड…जळगाव जिल्ह्यातील घटना

Next Post
rape2

दोन सख्ख्या बहिणीवर अत्याचार, आरोपी गजाआड…जळगाव जिल्ह्यातील घटना

ताज्या बातम्या

Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011