मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरने जमवली मायाच माया… बँकांमध्ये आढळले एवढे घबाड… एसीबीचे पथकही चक्रावले..

जून 5, 2023 | 7:59 pm
in स्थानिक बातम्या
0
सुनिता धनगर

सुनिता धनगर


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या घरी मोठे घबाड सापडल्यानंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिच्या बँक खात्याकडे होरा वळवला आहे. एसीबीने केलेल्या तपासणीत धनगरच्या विविध बँकांमध्ये जबरदस्त घबाड सापडले आहे. हे घबाड पाहून एसीबीे पथकही चक्रावले आहे. त्यामुळे धनगर हिची आता आणखी कसून चौकशी होण्याची चिन्हे आहेत.

नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर हिचे उंटवाडी परिसरात आलिशान घर आहे. सिटी सेंटर मॉल सिग्नल जवळील रचित सनशाईन या बिल्डींगमध्ये तिचा आलिशान फ्लॅट आहे. याच आलिशान घराची एसीबीने झाडाझडती घेतली. याच घरात एसीबीच्या हाती मोठे घबाड घेतले. धनगरकडे तब्बल ८५ लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली. विशेष म्हणजे ही रक्कम मोजण्यासाठी एसीबीला नोटा मोजण्याचे मशिन मागवावे लागले. मोजणी अंती ते ८५ लाख रुपये निघाले. यात २ हजार रुपयांची एकही नोट आढळून आली नाही.

एसीबीच्या प्राथमिक तपासानुसार, धनगरच्या नावावर २ आलिशान फ्लॅट आणि १ रिकामा प्लॉट आहे. उंटवाडी परिसरातील राहत्या फ्लॅटचीच किंमत जवळपास दीड कोटी रुपये एवढी आहे. धनगरच्या घरी ३२ तोळे सोनेही सापडले आहे. त्यामुळे एसीबीने आता बँक खाते, लॉकर आणि अन्य मालमत्तांची शोधाशोध सुरू केली आहे.

एसीबीने रविवारच्या दिवशी धनगर हिच्या स्टेट बँक खात्याची झडती घेतली. या बँक खात्यात एसीबीला १२ लाख ७१ हजार रुपयांची रक्कम आढळून आली. रविवारी बँक बंद असल्याने एसीबीला बँक खात्यातील रकमेचा तपशील मिळाला नाही. त्यामुळे एसीबीच्या पथकाने आज, सोमवारी (५ जून) अन्य बँक खात्यांची मोठी झडती घेतली. त्यात तब्बल ३० लाख रुपये सापडले आहेत. एसीबीच्या पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

लाचखोर धनगरकडे असलेली माया अशी
आलिशान फ्लॅटची किंमत – सव्वा कोटी रुपये
२ फ्लॅट
१ रिकामा प्लॉट
सोने – ३२२ ग्रॅम
घरामध्ये सापडलेली रोकड – ८५ लाख रुपये
स्टेट बँक खाते क्र १. – १२ लाख ७१ हजार २८ रुपये
स्टेट बँक खाते क्र २. – १५ लाख ९६ हजार २०१ रुपये
स्टेट बँक खाते क्र ३. – ८१ हजार ४३५ रुपये
स्टेट बँक खाते क्र ४. – ३६ हजार २२७ रुपये
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक खाते – ३१ हजार ७२९ रुपये

Nashik ACB Bribe Sunita Dhangar Bank Account Details

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्य सरकार काढणार विशेष टपाल तिकीट

Next Post

त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त व्हायचंय? तातडीने येथे करा अर्ज, असे आहेत निकष

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
Trimbakeshwar Temple e1722248361558

त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त व्हायचंय? तातडीने येथे करा अर्ज, असे आहेत निकष

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011