मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आधाराश्रमातील विद्यार्थिनींनी आज विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले या आधाराश्रमामध्ये राहतात. विद्यार्थिनींनी राखी बांधताच, मुख्यमंत्री म्हणाले की, अशी वेळ कोणत्याही भगिनीवर येऊ नये असा मनोमन संकल्प केला. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/mieknathshinde/status/1557620155131129857?s=20&t=JFHW5CkF2m4qhayVk_zocg
Nashik Aadhartirtha Students CM Shinde Rakhi Video