गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यातील पूजा परदेशी, आनंदी सांगळेला राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

by India Darpan
ऑगस्ट 19, 2024 | 11:05 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240819 WA0157

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड येथील जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी विविध वजनी गटात नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत स्पृहणीय यश संपादन केले आहे.

६४ किलो वजनी गटात पूजा राजेश परदेशी हिने ८२ किलो स्नॅच व १०१ किलो क्लीन जर्क असे १८३ किलो वजन उचलून सीनियर मुलींमध्ये चुरशीच्या लढतीत सुवर्णपदक पटकावले. तर ८१ किलो वजनी गटात आनंदी विनोद सांगळे हिने ८० किलो स्नॅच ९४ किलो क्लीन जर्क १७४ किलो वजनी उचलून यूथ मध्ये सुवर्णपदक व ज्युनियर मुलींमध्ये रौप्यपदक पटकावले.

या स्पर्धेत दिव्या उपेंद्र सोनवणे हिने ४० किलो वजनी गटात ४५ किलो स्नॅच ५२ किलो क्लीन जर्क ९७ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. ४५ किलो वजनी गटात विनाताई संतोष आहेर हिने ६१ किलो स्नॅच ७८ किलो क्लीन जर्क १३९ किलो वजन उचलून ज्युनियर मुलींमध्ये रौप्यपदक तर ४९ किलो वजनी गटात मेघा संतोष आहेर हिने ६१ किलो स्नॅच ८१ किलो क्लीन जर्क १४२ किलो वजन उचलून ज्युनियर मुलींमध्ये रौप्यपदक मिळवले.

वैष्णवी आतिश शुक्ला हिने ४९ किलो यूथ मध्ये ५३ किलो स्नॅच ६२ किलो क्लीन जर्क ११५ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. करुणा रमेश गाढे श्रावणी विजय पुरंदरे पूर्वा दिपक मौर्य श्रेया वाल्मीक सोनार यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावली. यशस्वी खेळाडूना मनमाड येथील छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सुप्रिया सुळे यांनी खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधत साजरा केले रक्षाबंधन

Next Post

नाशिकमध्ये तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक…एटीएसची मोठी कारवाई

Next Post
jail1

नाशिकमध्ये तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक…एटीएसची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011