नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गंगापूर रोड येथे दिवाळीनिमित्त नावाजलेले गगन भरारी एक्झीबीशन आजपासून सुरु झाले आहे. दोन दिवस हे एक्झीबीशन राहणार आहे. गगन भरारी हा एक मोठा नावाजलेला ग्रुप असून २००७ पासून तो कार्यरत आहे. गगन भरारी ग्रूपतर्फे गगन भरारी एक्झीबीशन, गगन भरारी लेडीज टूर्स, गगन भरारी… लेडीज social group, गगन भरारी — Workshops, seminars & lectures असे अनेक सेक्टर्समध्ये कार्यक्रम आयोजीत केले जाते.
या ग्रुपचे ५०० मेंबर्स आहेत. गगन भरारी तर्फे कम्युनिटीसाठी व उद्योजकांसाठी अनेक कार्यक्रम सातत्याने घेतले जातात. या ग्रुपचे मुख्य ध्येय ..एक पाऊल पुढे आणि त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना पुढे आणण्याचा नव्हे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे.
ऑक्टोंबरमधील हे एक दिवाळी निमीत्त भव्य दिव्य एक्जीबिशन वृंदावन लॅान्स, गंगापूर रोड येथे सुर झाले आहे. ४ आणि ५ ऑक्टोंबरपर्यंत हे राहणार आहे.
ही आहे Exhibition ची वैशिष्ट्य
- AC Banquet hall
- L shape 75 stalls
- Food Carnival in specious seperate area- मुहूर्त केटरार चे चविष्ट पदार्थ
- Led screen बाहेर, live display with advertisement
- Entertainment program near food stalls
- Ample space for publicity, photography
- Ample parking
- Road front venue, middle of the city @gangapur rd
- पाऊसाची चिंता नाही , पूर्ण वेळ दिवाली शॉपिंग आणि खाण्यासाठी आवडीचे पदार्थ