शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई…२६ विक्रेत्यांकडून इतका दंड वसुल

by India Darpan
ऑगस्ट 19, 2024 | 8:01 pm
in स्थानिक बातम्या
0
gutka 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा रूग्णालय, नाशिक येथे कार्यरत असलेल्या तंबाखू नियंत्रण कक्ष, अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलिस विभाग, नाशिक व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सिडको व पाथर्डी येथील विविध भागात विशेषतः जेथे जेथे शाळा व महाविद्यालय आहेत, अशा ठिकाणी कोटपा कायदा २००३ नुसार दोन दिवसीय धाडसत्र मोहिमेअंतर्गत पानटपरीधारक व तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रेते अशा एकूण २६ जणांवर कोटपा कायद्यानुसार २३ हजार इतका दंड वसुल करण्यात आला, ही माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉ. शिल्पा बांगर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

या धाडसत्र मोहिम डी.सी.पी. क्राईम प्रशांत बच्छाव, ए. पी. आय. श्री. नागरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक निलेश पाटील, एफ.डी.ए. सहआयुक्तचे श्री. लोहकरे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनानुसार राबविण्यात आली. यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे गोपाल कासार, पोलिस विभागाचे पोलिस कॉन्स्टेबल गणेश बडगे, हेडकॉन्स्टेबल श्री संजय तागणे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबादचे अनिल गुंजे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बेंडाळे, पोना १९४१ कोल्हे विशेष पथक, जिल्हा नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. शिल्पा बांगर, सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला पाटील, पोलिस कॉन्स्टेबल बाला नोंद्रे आदी सहभागी होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

६२ व्या वर्षी प्रशांत डबरी यांनी इतक्या तासात जर्मनीतील कठीण फ्रँकफर्ट आयर्नमॅन पूर्ण केले; हा त्यांचा चौथा आयर्नमॅन

Next Post

वस्तू खरेदीवेळी भ्रमणध्वनी क्रमांक देणे बंधनकारक नाही…ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या या आहे सूचना

Next Post
प्रातिनिधीक फोटो

वस्तू खरेदीवेळी भ्रमणध्वनी क्रमांक देणे बंधनकारक नाही…ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या या आहे सूचना

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011