शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४ दिवसात ९ सभा…नाशिक येथे आज सभा

by India Darpan
नोव्हेंबर 8, 2024 | 6:53 am
in मुख्य बातमी
0
modi 111

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघ्या काही दिवसांत सभेचे फड गाजणार आहे. भाजपने प्रचारासाठी खास रणनिती आखली असून पंतप्रधानांच्या सभेचे आयोजन केले आहे. पंतप्रधानांच्या सभेचा उत्तर महराष्ट्रात आज नारळ फुटणार असून पहिली सभा नाशिक व धुळे येथे होणार आहे.

त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर, १३ नोव्हेंबरला सोलापूर, कोल्हापूर, १४ नोव्हेंबरला छत्रपती संभाजी नगर, नवी मुंबई व मुंबई येथे या सभा होणार आहे. राज्यातील ही निवडणूक भाजपसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे भाजपने पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेवर जास्त भर दिला आहे.

राज्यात उमेदवारांच्या नामनिर्देशपत्राची छाननी झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर आता सभांचा धडका सुरु झाला आहे. कमी वेळेत जास्त सभा घेण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांसमोर आहे. विशेष म्हणजे एकाच टप्यात राज्याच्या निवडणुकां असल्यामुळे मोठी दमछाक राजकीय पक्षांची झाली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभेतून काँग्रेसवर सडकून टीका….

Next Post

आचारसंहिता भंगाच्या ३११२ तक्रारी निकाली; ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

Next Post
GbEW7zCaUAAAHmn 1536x803 1 1

आचारसंहिता भंगाच्या ३११२ तक्रारी निकाली; ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011