गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नरेडको नाशिकच्या कार्यकारिणी समितीची महत्त्वपूर्ण बैठक…विविध धोरणात्मक विषयांवर चर्चा

by India Darpan
एप्रिल 24, 2025 | 3:29 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250424 WA0250 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नरेडको नाशिकच्या ११ व्या कार्यकारिणी समितीची महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीस अजित दान, अतिरिक्त आयुक्त, सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीमुळे बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या बैठकीत विविध धोरणात्मक विषयांवर चर्चा झाली, तसेच रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित कर प्रणाली, जीएसटी संदर्भातील मुद्दे, आणि विकासाच्या संधी याविषयी अजित दान यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी नरेडकोच्या सदस्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाच्या पातळीवर सहकार्याची ग्वाही दिली.

नरेडको नाशिकचे अध्यक्ष सुनील गवादे, सचिव शंतनु देशपांडे, कोषाध्यक्ष भूषण महाजन, मार्गदर्शक जयेश ठक्कर तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांनी अजित दान यांचे स्वागत करत त्यांचे मन:पूर्वक आभार मानले. या बैठकीस नरेडको कार्यकारिणी समितीचे ३० सदस्य तसेच आयसीएआय (CA) नाशिक शाखा अध्यक्ष, जिंतेंद्र फापड, खजिनदार, विशाल वाणी. सनदी लेखापाल अनिल कोठावदे, पुष्कर डास व नरेडको पॅनलचे तुषार लोखंडे (CA) यांनी सहकार्य केले.
नरेडको नाशिक नेहमीच प्रशासनाशी सकारात्मक संवाद साधून नाशिक शहराच्या आणि उद्योगाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहणार असल्याचे या बैठकीतून आग्रहाने मांडण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल…इतक्या मासिक हप्त्यांची सोय

Next Post

फर्निचरचे काम करणा-या परप्रांतीयाने साफसफाई करणा-या महिलेचा केला विनयभंग

Next Post
rape

फर्निचरचे काम करणा-या परप्रांतीयाने साफसफाई करणा-या महिलेचा केला विनयभंग

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011