अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात आज दुपार नंतर बहुतांश भागात मान्सूनच्या पावसाच्या आगमन झाले. जिल्ह्यातील नांदगाव शहर आणि परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011