शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नांदगाव मतदारसंघात मनसे तालुकाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा समीर भुजबळांना पाठिंबा….

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2024 | 3:08 pm
in महत्त्वाच्या बातम्या, स्थानिक बातम्या
0
IMG 20241109 WA0204 1

नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या ‘भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगाव’ या नाऱ्याने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मतदारसंघातील भुजबळ यांचे पारडे जड झाले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदगाव तालुकाध्यक्ष सुनील केल्हे यावेळी म्हणाले की, निवडणुकीत आम्ही समीर भुजबळ यांना पाठिंबा देत आहोत. नांदगावचा सर्वांगिण विकास आणि दुष्काळ मुक्ती यासाठी आम्हाला समीर भुजबळ हेच योग्य उमेदवार वाटतात. माननीय छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ हे सर्वजण विकासासाठी ओळखले जातात. विकासाचा भुजबळ पॅटर्न आता राज्यभरात ओळखला जातो. ही बाब ओळखूनच आम्ही भुजबळ यांच्या विकास कार्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. नांदगावच्या मतदारांनी प्रचंड मतांनी शिट्टी या निशाणीवर मत देऊन भुजबळ यांना विजयी करावे, असे आवाहनही केल्हे यांनी केले आहे.

नांदगाव तालुक्यात मनसेचा उमेदवार असतानाही विकास कामावर प्रभावित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने समीर भुजबळ यांना पाठिंबा देणे यातच समीर भुजबळ यांचे हात बळकट झाले आहेत. याप्रसंगी तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यासह विधानसभा संघटक सतीश अहिरे, नांदगाव तालुका उपाध्यक्ष बाळूभाऊ सुरांजे, विद्यार्थी सेनेचे तालुका उपाध्यक्ष कुणाल घुगे, वाहतूक सेनेचे तालुका उपाध्यक्ष साईनाथ शिंदे, विकास मोरे, अनिल गांगुर्डे आदींनी भुजबळ यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काँग्रेसच्या या घातक कारस्थानापासून सावध राहा…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल

Next Post

धक्कादायक…माहेरी आलेल्या गुजरातस्थीत महिलेच्या क्रेडिट कार्डचा भामट्यांनी वापर करून केली ३५ हजाराची परस्पर खरेदी

Next Post
credit card e1731145417883

धक्कादायक…माहेरी आलेल्या गुजरातस्थीत महिलेच्या क्रेडिट कार्डचा भामट्यांनी वापर करून केली ३५ हजाराची परस्पर खरेदी

ताज्या बातम्या

World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011