नांदगाव – येथील नदीला पूर आल्यानंतर या पाण्यात वाहून जाणा-या युवकाला काही तरुणांनी मानवी साखळी करुन त्याला पाण्यातून बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. हा थरार असणार हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरलही झाला आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011