शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तेलंगणा, गुजरात, हरियाणा, तामिलनाडू, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे…नाना पटोले यांची पोस्ट

by India Darpan
नोव्हेंबर 3, 2024 | 12:27 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Nana Patole1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गुजरात राज्य स्वबळावर आपली प्रगती करत नसून महाराष्ट्राच्या वाट्याच्या गोष्टी हिरावून आपला विकास साधत आहे. त्यामुळे भाजप सत्तेत राहिल्यास महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन्ही राज्ये आपला विकसित असल्याचा दर्जा गमावून बसतील. दक्षिणेत भाजपची सत्ता नाही. तिथल्या राज्यांनी प्रगतीची नवी वाट धरल्याचे दिसून येते.

गेल्या दशकभरात राज्याची आर्थिक पिछेहाट झाल्याचा निष्कर्ष खुद्द पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने काढला आहे. भ्रष्टयुतीच्या भूलथापांना आता महाराष्ट्र बळी पडणार नाही. सकल राज्य उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नात गुजरातची विशेष प्रगती केली आहे.

गुजरातचा वाटा ८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. दरडोई उत्पन्नात गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. तेलंगणा, गुजरात, हरियाणा, तामिलनाडू, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहे. २०१० मध्ये १५ टक्के वाटा असलेल्या महाराष्ट्राची पिछेहाट होऊन हा वाटा १३ टक्क्यांपर्यंत घटला आहे असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

माननीय मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी,

– सकल राज्य उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नात गुजरातची विशेष प्रगती.
– गुजरातचा वाटा ८ टक्क्यांपेक्षा अधिक.
– दरडोई उत्पन्नात गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले.
– तेलंगणा, गुजरात, हरियाणा, तामिलनाडू, पंजाब ही…

— Nana Patole (@NANA_PATOLE) November 2, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अजित पवारांनी शरद पवारांना धक्के मारुन बाहेर काढले आणि चिन्ह पण चोरले…जितेंद्र आव्हाड यांची टीका

Next Post

उल्हासनगरमध्ये भाजपा जिल्हाध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटला….

Next Post
cm shinde sir1 e1729932401687

उल्हासनगरमध्ये भाजपा जिल्हाध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटला….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011