गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रत्नागिरी स्थानकाचे छत उद्घाटनापूर्वीच कोसळले…

by India Darpan
ऑक्टोबर 8, 2024 | 12:46 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 24

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रत्नागिरी स्थानकाचे छत उद्घाटनापूर्वीच कोसळले असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक व्हिडिओ शेअर करत महायुती सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नेहमीप्रमाणे भाजप आपल्या पापाचे धनी इतरांना बनवतंय, परंतु कोकण रेल्वेच्या म्हणण्यानुसार भाजपच्या अखत्यारितील सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे काम आहे.

छत्रपती शिवरायांचा पुतळा अल्पावधीतच पडला. मुंबईतील अटल सेतू आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला भेगा पडल्या. महायुतीच्या भ्रष्टाचारी कारभाराचा दररोज पर्दाफाश होतोय. जनता आता यांना दणका दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

रत्नागिरी स्थानकाचे छत उद्घाटनापूर्वीच कोसळले.

नेहमीप्रमाणे भाजप आपल्या पापाचे धनी इतरांना बनवतंय, परंतु कोकण रेल्वेच्या म्हणण्यानुसार भाजपच्या अखत्यारितील सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे काम आहे.

छत्रपती शिवरायांचा पुतळा अल्पावधीतच पडला. मुंबईतील अटल सेतू आणि मुंबई-नागपूर… pic.twitter.com/YCgsI263jI

— Nana Patole (@NANA_PATOLE) October 7, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील कंत्राटदारांची तब्बल ४० हजार कोटींची बिल थकली…विजय वडेट्टीवार यांचा आरोप

Next Post

हरियाणात भाजप आघाडीवर, तर जम्मू – कश्मिरमध्ये नॅशनल कॅान्फरन्स बहुमताच्या जवळ

Next Post
Untitled 25

हरियाणात भाजप आघाडीवर, तर जम्मू - कश्मिरमध्ये नॅशनल कॅान्फरन्स बहुमताच्या जवळ

ताज्या बातम्या

sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
Untitled 55

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर….यांना मिळाले पुरस्कार

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011