सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बदलापूरच्या ‘त्या’ शाळेत ब्लू फिल्म…पटोले यांचा गंभीर आरोप

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2024 | 12:18 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Nana Patole1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदेड: बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. त्या प्रकरणाने संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले. आता या प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. बदलापूरच्या त्या शाळेत ब्ल्यू फिल्म बनवल्या जायच्या, असा आरोप त्यांनी केला.

नांदेडमध्ये एका जाहीर सभेत ते बोलत होते. महायुती सरकारच्या काळातील राज्यातील परिस्थितीवर भाष्य करताना पटोले यांनी बदलापूरमधील घटनेचा उल्लेख केला. त्या शाळेत ‘ब्ल्यू फिल्म’ तयार केल्या जायच्या, अवयव विक्रीचे काम चालायचे, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला. ‘ही शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. या शाळेत लहान मुलींच्या अश्लील चित्रफिती तयार करण्याचे, अवयवांची विक्री करण्याचे उद्योग सुरू होते, असा आरोप त्यांनी केला. ती शाळा संघाशी संबंधित असल्यानेच सरकारने या शाळेवर मेहेरबानी केली, असे ते म्हणाले.

बदलापूरात चार-पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाले. दोनच नव्हे, तर असंख्य मुलींवर अत्याचार झाले. न्यायालयाने चौकशीचे आदेशदेखील दिले; पण शाळा संघाशी संबंधित असल्याने राज्य सरकारनं त्यांच्या संचालक मंडळावर कारवाई केली नाही. माहितीच्या अधिकारातून एका व्यक्तीने माहिती मागितली. त्या शाळेत ब्ल्यू फिल्म फिल्म, पिक्चर तयार करण्याचे, शरीराचे अवयव विकण्याशी संबंधित एक जनहित याचिका करण्यात आली आहे, असे पटोले नांदेडमधील भाषणात म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

फडणवीस यांच्याकडून आंबेडकरांचा अवमान…शहरी नक्षलवादावरच्या टीकेला राहुल गांधी यांचे उत्तर

Next Post

फोडाफोडी करणाऱ्यांना घरी बसवा…राज ठाकरे यांची महायुतीवर टीका

India Darpan

Next Post
Untitled 13

फोडाफोडी करणाऱ्यांना घरी बसवा…राज ठाकरे यांची महायुतीवर टीका

ताज्या बातम्या

om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
nashik3 1024x768 1

शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011