शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

by Gautam Sancheti
जून 16, 2025 | 6:33 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250616 WA0403

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प.पू. आचार्य श्री देवनन्दीजी गुरुदेवांच्या प्रेरणेने नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात मालसाने गावात णमोकार तीर्थ नावाने एक भव्य तीर्थक्षेत्राचे निर्माण झाले आहे. या तीर्थावर जगातील सर्वात मोठे समवशरण, सर्वात मोठ्या पंचपरमेष्ठींच्या प्रतिमा, णमोकार म्यझियम, गुरुभवन आदि निर्माण झाले आहे. या तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ६ से १३ फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार आहे.

प.पू. आचार्यश्री कुंथुसागरजी गुरुदेव हे देवनन्दिजी गुरुदेवांचे गुरु आहेत. त्यांनी त्यांच्याकडुन दिक्षा प्राप्त केली आहे. तसेच ते दिगंबर सप्रंदायातील सर्वात जेष्ठ साधू आहे. सध्या ते कोल्हापुर जिल्हयातील कुंथुगिरी येथे वास्तव्यास आहेत. या कार्यक्रमास गुरुदेवांची उपस्थिती असावी अशी सगळ्या विश्वस्त मंडळ एवं भक्त परिवारांची इच्छा आहे. त्याचाच भाग म्हणुन हे जगातील सर्वात मोठे पत्र बनविले होते.

यामध्ये गुरुदेवांना विनंती केली गेली की, त्यांनी या कार्यक्रमास जरुर उपस्थित रहावे, हे णमोकार तीर्थ काय आहे, कसे तयार झाले, काय काय सुविधा आहेत, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काय होणार आहे, त्यांच्या येण्याने काय फायदा होणार आहे अशा अनेक गोष्ठी यामध्ये लिहलेल्या आहेत. तसेच शेवटी प.पू आचार्य देवनन्दीजी गुरुदेवांचे हस्तलिखित पत्रही यामध्ये होते.

हे पत्र नाशिकमध्ये तयार कऱण्यात आले होते. याची लांबी १५१ फुट व रुंदी ३ फुट आहे. हे जगातील सर्वात लांब पत्र आहे. यासाठी फ्लेक्सचे मटेरियल
वापरण्यात आले आहे. यामध्ये सर्व मॅटर लिहण्यासाठी २ दिवासांचाच कालावधी लागला. त्यासाठी नाशिक येथील पारस लोहाडे यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली.

हे पत्र काल कुंथुगिरी येथे आचार्य कुंथुसागरजींच्या चरणी अर्पण करण्यात आले. त्यासाठी निलम अजमेरा, संतोष जैन पेंढारी, महावीर गंगवाल, अनिल जमगे, संतोष काला, बाबुभाई गांधी, ललीत पाटणी, संजय कासलीवाल, विनोद लोहाडे, जितेंद्र शाह, प्रकाश सेठी, मिहीर गांधी, ओम पाटणी, पारस लोहाडे, अजित जैन, भरत ठोळे सहित अनेक पदाधिकारी एवं सोलापुर, अकलूज, फलटण, नाशिक, उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड सहित अनेक शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्व भक्तांचा अपार उत्साह या पत्राच्या माध्यामातुन दिसून आला व गुरुदेवांनी णमोकार तीर्थाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सहमती दिली.

म्हणुन आम्ही एवढे मोठे पत्र तयार केले
आमची इच्छा आहे कि गुरुदेवांनी जरुर यावे, यासाठी त्यांना यामध्ये विनंती करण्यात आली आहे. कार्यक्रम खुप मोठा आहे, त्यांच्या येण्याने कार्यक्रमाची शोभा वाढेल… म्हणुन आम्ही एवढे मोठे पत्र तयार करण्याचे ठरविले… व गुरुदेवांनी सर्व भक्तांचे म्हणने ऐकुन येण्यास सहमती दर्शविली आहे.
निलम अजमेरा- अध्यक्ष णमोकार तीर्थ

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Next Post

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

ताज्या बातम्या

Sushma Andhare

देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा मागण्याचा खरंच नैतिक अधिकार आहे का? उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन सुषमा अंधारे यांचा सवाल

ऑगस्ट 22, 2025
SUPRIME COURT 1

सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंदर्भात दिले हे निर्देश…

ऑगस्ट 22, 2025
crime1

फुड कॅफेमध्ये काम करणा-या नोकराने गल्यातील रोकडसह मोबाईलवर मारला डल्ला

ऑगस्ट 22, 2025
crime 88

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात तीन घरफोडी….चोरट्यानी सव्वा सहा लाखाचा ऐवज केला लंपास

ऑगस्ट 22, 2025
cbi

सीबीआयने रेल्वे पार्सल क्लर्कला लाच घेताना केली अटक…

ऑगस्ट 22, 2025
Gy3nWP8WwAAiwvz e1755850108280

ऑनलाईन गेमिंग प्रचार प्रसार आणि नियमन विधेयकाचे ​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले स्वागत…

ऑगस्ट 22, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011