मुंबई – एखादा खेळाडू नशिब बलवत्तर असले तर एखाद्यावेळी आऊट होण्यापासून वाचू शकतो. पण, एकाच बॉलवर चक्क तिनदा एखादा खेळाडू आऊट होण्यापासून वाचला असे कुणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का. पण हे खरे आहे. आयर्लंड आणि नामिबिया यांच्यातील क्रिकेट सामन्यात हा थरारक प्रसंग घडला आहे. बघा त्याचा हा व्हिडिओ