रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राजमल लखीचंद ग्रुपचे संचालक मनीष जैन यांची ईडीकडून सलग दोन दिवस चौकशी… बाहेर येताच म्हणाले…

by India Darpan
ऑगस्ट 24, 2023 | 12:15 pm
in संमिश्र वार्ता
0
ed1


नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीने सहा दिवसापूर्वी छापा टाकल्यानंतर आता नागपूरच्या ईडी कार्यालयात आर. एल. ग्रुपचे संचालक मनीष जैन आणि त्यांची पत्नी नीतिका जैन यांची दोन दिवस चौकशी करण्यात आली. ही चौकशी बुधवारी संध्याकाळी संपल्यानंतर मनीष जैन यांनी ईडी चौकशीसंदर्भात माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी जैन म्हणाले की, आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीमध्ये संपूर्ण सहकार्य केले असून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. यावेळी त्यांनी एसबीआय कडून कर्ज घेताना गॅरंटी म्हणून दाखवलेले सोने प्रत्यक्षात नव्हतेच, ते फक्त कागदोपत्री होते. या मुख्य आरोपाबद्दल बोलण्यास मात्र नकार दिला.

सहा दिवसापूर्वी जळगाव शहरातील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीने एकाचवेळी सहा ठिकाणी छापेमारी केली होती. या कारवाईत मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील साठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समावेश होता. यावेळी ईडीच्या पथकाने ८७ लाख रुपयांची रोकड कोट्यवधीचे सोने व कागदपत्र जप्त केली होती. त्यानंतर ईडीने या फर्मच्या संचालकांना नागपूर कार्यालयात पुन्हा चौकशीसाठी बोलावले होते. दोन दिवस ही चौकशी करण्यात आली. त्यानंतर मनीष जैन यांनी सविस्तरपणे याबद्दल सांगितले, जळगावमध्ये अनेक तास चौकशी झाल्यानंतर पुन्हा नागपूरात आमची चौकशी झाली.

जैन म्हणाले की, जे काही नवीन डॉक्युमेंट्स ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे मागितले होते, ते सर्व आम्ही त्यांना आणून दिले. चौकशीच्या दोन्ही दिवशी जैन धर्माचा पर्युषण पर्व सुरू होता. त्यामुळे ईडीची कार्यवाही सुरु असतानाही आमच्या सर्व धार्मिक प्रार्थना सुरू होत्या असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ईश्वरलाल जैन चौकशीसाठी आले नाही या प्रश्नांवरही उत्तर दिले. त्यांची चौकशी पुढे कधी तरी करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली असून, ईडीने ती मान्य केली आहे.

Manish Jain interrogated by ED in Nagpur office for two days
Nagpur Rajmal Lakhichand Group Manish Jain ED Enquiry
RL Group Jewels Money Laundering

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सीमाशुल्क अधिक्षकासह खासगी कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल… सीबीआयची कारवाई…

Next Post

स्वदेशी बनावटीच्या अस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी… शत्रू नेस्तनाबूतच होणार… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

Next Post
PIC7UHL e1692856137565

स्वदेशी बनावटीच्या अस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी... शत्रू नेस्तनाबूतच होणार... अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये...

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011