सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हृदयद्रावक! खेळता-खेळता पाचव्या मजल्यावरील गॅलरीतून पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू; एकुलत्या मुलाच्या मृत्यूने मातेचा टाहो

by India Darpan
मार्च 4, 2023 | 5:31 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कपिलनगरातील दोन वर्षीय चिमुकल्याचा गॅलरीतून पडून मृत्यू झाल्याची दु:खद घटना पुढे आली आहे. शेख अहफाज असे या मुलाचे नाव आहे. तो घराच्या गॅलरीत खेळत होता. खेळता-खेळता पाचव्या मजल्यावरून त्याचा तोल गेल्याने मृत्यू झाला.

कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर उप्पलवाडी येथे ही घटना घडली आहे. दोन वर्षांचा अहफाज हा इमारतीत पाचव्या मजल्यावर असलेल्या घराच्या गॅलरीत खेळत होता. खेळता खेळता अचानक अहफाजचा तोल गेल्याने तो पाचव्या मजल्यावरून खाली पडला. त्यानंतर अपघातस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला तातडीने मेडिकलमध्ये भरती केले. पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने अहफाजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण नागपुरात हळहळ व्यक्त होत आहे.

एकुलता एक मुलगा
अहफाज त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. दोन वर्षांचा असला तरीही त्याच्या असंख्य आठवणी त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आई तर सतत अहफाजच्या नावाने टाहो फोडत होती.

घरातच खेळत होता
अहफाज पहिले घरातच खेळत होता. त्याच्या आई-वडिलांचे त्याच्याकडे लक्षही होते. पण खेळता खेळता तो कधी बाल्कनीत गेला, कुणालाच कळले नाही. बाल्कनीत खेळतानाच त्याचा तोल गेला आणि थेट खाली पडल्यावरच घरातील लोकांना कळले.

Nagpur 2 Year Boy Death Fifth Floor Gallery Fallen Down

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भ्रष्टाचार आणि लाचखोरीवरुन सुप्रीम कोर्ट संतप्त; म्हणाले…

Next Post

‘हृदयविकाराचा झटका तर आलाच, हा गंभीर आजारही झाला’, सुष्मिता सेननेच केला खुलासा

India Darpan

Next Post
Sushmita Sen e1677864560800

'हृदयविकाराचा झटका तर आलाच, हा गंभीर आजारही झाला', सुष्मिता सेननेच केला खुलासा

ताज्या बातम्या

Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011