सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाफेडतर्फे कडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु; या नंबरवर करा संपर्क

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 17, 2022 | 2:53 pm
in स्थानिक बातम्या
0
pulses

 

नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खरीप हंगाम 2022-2023 मध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्यात नाफेडच्यावतीने मुग, उडिद, सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणी सुरु असून शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस.बी.सोनवणे यांनी केले आहे.

मुग पिकासाठी 7 हजार 755, उडीद साठी 6 हजार 600 तर सोयाबीन साठी 4 हजार 300 दर प्रति क्विंटल असेल शेतकऱ्यांनी पुढील ठिकाणी नोंदणी करता येईल. धुळे तालुका खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लि.धुळे (99578 33707 ), शिरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री सोसायटी लि.शिरपूर जि.धुळे ( 94221 23929),शिंदखेडा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे (92844 29877 ), शेतकरी सहकारी संघ साक्री जि.धुळे (94218 85866) शेतकरी सहकारी संघ लि.नंदुरबार (97632 86860), शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.शहादा जि.नंदुरबार (77220 14465 ) वर संपर्क साधावा.

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांकडून 10 नोव्हेंबर 2022 ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधी पर्यंत कडधान्याची खरेदी करण्यात येईल. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2022-2023 मधील ऑनलाईन पीकपेरा नमूद असलेला सातबारा उताऱ्यांची मूळ प्रत, आधार कार्ड, बॅक खाते बुक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहितीची नोंदणी वरील ठिकाणी नोंदवावी. शेतकऱ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएसएसद्वारे शेतमाल घेवून येण्याचा दिनांक कळविण्यात येईल. असे जिल्हा पणन अधिकारी यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

NAFED Pulses Farmer Registration Started
Nandurabar Dhule District

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेता आमिर खानच्या ‘त्या’ मोठ्या निर्णयाची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात ९ महिन्यामध्ये रस्ते अपघातात इतक्या जणांचा बळी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

anjali damaniya
महत्त्वाच्या बातम्या

९६ मद्य परवाने नेत्यांची कंपन्यांना?…अंजली दमानिया यांनी शासनाच्या धोरणावर केला हा सवाल

ऑगस्ट 25, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी या अभ्यासू व आक्रमक नेत्याची निवड….मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा

ऑगस्ट 25, 2025
TeamLease Edtech 2
संमिश्र वार्ता

या स्टार्टअप्समध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीच्या संधी: बघा, हा अहवाल

ऑगस्ट 25, 2025
Untitled 43
महत्त्वाच्या बातम्या

संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली व जाहीर सभा….दिला हा थेट इशारा

ऑगस्ट 25, 2025
rain1
संमिश्र वार्ता

या चार दिवसा दरम्यान मान्सून होणार सक्रिय…बघा, हवामान तज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 24, 2025
image0015VMW e1756058042931
संमिश्र वार्ता

आसामला ६० वर्षांच्या भाडेतत्त्वावर मुंबईतील कुलाबा येथील भूखंड…केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

ऑगस्ट 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी अनावश्यक प्रवास टाळावा, जाणून घ्या, सोमवार, २५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 24, 2025
WhatsApp Image 2025 08 24 at 16.34.15 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरी गावाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर शुभारंभ

ऑगस्ट 24, 2025
Next Post
Accident

नंदुरबार जिल्ह्यात ९ महिन्यामध्ये रस्ते अपघातात इतक्या जणांचा बळी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011