मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आरोपाचा धमाका केला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समीर वानखेडे आणि एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. काय बोलले नवाब मलिक ….
https://twitter.com/nawabmalikncp/status/1455376217578741765?s=20