मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी एक ट्विट केले असून ते चांगलेच चर्चेत आहे. या ट्विट मध्ये त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यात हॉटेल द ललितमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत, रविवारी भेटू असे म्हटले आहे. मलिकांच्या या ट्विटनंतर तर्कवितर्कांना सुरुवात झाली असून ते आता कोणत्या मुद्द्यावर बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळी नंतर आम्ही बॅाम्ब फोडू असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यातच मलिक यांनी हे ट्विट केले असून ते सध्या चर्चेत आहे.
शुभ दीपावली
आप सभी की दिवाली मंगलमय होहोटल 'The Lalit' मे छुपे है कई राज़…
मिलते है रविवार को— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021