नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना MyGov या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या चित्त्यांवरील तीन रोमहर्षक स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले आहे. आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधानांनी म्हणाले;
“आपण चित्ते पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहात, MyGov येथे तीन रोमहर्षक स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत ज्यात भाग घेण्याचे आवाहन मी आपणास करत आहे…
mygov.in/careforcheetah
mygov.in/cheetahnames
mygov.in/cheetah ”
https://twitter.com/narendramodi/status/1574560812491935747?s=20&t=lONK5191ZcYEtpJ75FUNMA