रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनपा शाळेच्या शिक्षकाचा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार… पालकांनी दिला चोप…

by India Darpan
ऑगस्ट 23, 2023 | 5:28 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांवर लैंगिक शोषण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये प्रत्येकच शहरात अशा घटना घडत असून अशा प्रकारांमध्ये कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागलेली आहे. दरम्यान विक्रोळी येथील एका शाळेतील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध शिक्षकाला पालकांनीच चोप दिला आहे.

विक्रोळीतील टागोर नगरमधील महापालिकेच्या शाळेत चार मुलींवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केला. टागोर नगरमधील पब्लिक हायस्कूल या शाळेतील पीटी शिक्षक सौरव उचाटे या शिक्षकाने दुसरी इयत्तेत शिकत असलेल्या चार विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शिक्षा देण्याच्या नावाखाली शिक्षक हा शिक्षक मुलींचा लैंगिक छळ करत असल्याची माहिती काही विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना दिली होती. त्यांनतर आज या पालकांनी या शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे.

दरम्यान या शिक्षकाने ठाण्यातही असा अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पालकांना घरी जावं, अशी विनंती केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानी पोलिसांचाही निषेध केला आहे. तसंच पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. “पोलिसांना या घटनेचे गांभीर्य समजत नाहीये. विक्रोळी पोलीस हा प्रश्न दाबायचा प्रयत्न करत आहेत. पालक इतका गंभीर प्रश्न घेऊन आलेले असताना पोलीस त्यांना घरी जाण्यासाठी सांगत आहेत. मुंबईत अशा घटना सातत्याने घडत आहेत. पोलिसांना हे प्रकरण दाबून काय मिळणार आहे, असे चेतन अहिरे नावाच्या व्यक्तीने म्हटले आहे.

मुलीवर अत्याचार, सावत्र पित्याला अटक
माहिम येथे अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र पित्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी या पित्याने आईला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे. या घटेनचा निषेध व्यक्त करण्यात येत असून पितापुत्रीच्या नात्याला काळीमा फासण्याचा हा प्रकार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Mumbai Vikroli Crime School Teacher Arrester Girl Student Molestation
Municipal Corporation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘महाज्योती’तर्फे आयबीपीएस-एलआयसीच्याअधिकारी पदासाठी पूर्वतयारी प्रशिक्षण… असा घ्या लाभ

Next Post

आता मराठी भाषेत मिळणार पेमेंट अलर्ट्स… पेटीएम साऊंडबॉक्‍सची सुविधा…

India Darpan

Next Post
Paytm Soundbox

आता मराठी भाषेत मिळणार पेमेंट अलर्ट्स... पेटीएम साऊंडबॉक्‍सची सुविधा...

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011