गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबई विमानतळावर ३४९६ ग्रॅम कोकेनसह एका संशयिताला अटक

by India Darpan
नोव्हेंबर 24, 2024 | 12:08 am
in संमिश्र वार्ता
0
jail11

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 22 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत सिएरा लिओन येथून आलेल्या एका लायबेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. या प्रवाशाच्या ट्रॉली बॅगचे वजन असामान्यपणे अधिक असल्याचे आढळून आल्यामुळे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कसून तपासणी केली. त्यामध्ये ट्रॉली बॅगच्या तळाशी चोर कप्प्यात पांढरी भुकटी असलेली दोन पाकिटे सापडली.

प्रयोगशाळेतील तपासणी मध्ये ते कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. त्याचे एकूण वजन 3496 ग्रॅम इतके असून, बेकायदेशीर बाजारात त्याचे मूल्य रु. 34.96 कोटी इतके आहे. संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपासणी सुरु आहे.

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्या उध्वस्त करण्यासाठी आणि अमली पदार्थांच्या धोक्यापासून नागरिकांचं रक्षण करण्यासाठी डीआरआय वचनबद्ध आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, २४ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post

महाराष्ट्राचे हे आहे २८८ आमदार..बघा, सर्व विजयी उमेदवारांची यादी

Next Post
neta

महाराष्ट्राचे हे आहे २८८ आमदार..बघा, सर्व विजयी उमेदवारांची यादी

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011