शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

by India Darpan
जून 20, 2025 | 7:38 am
in मुख्य बातमी
0
Picture13FLUO

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई सीमाशुल्क विभाग -III मधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बुधवारी थायलंडहून तस्करी केलेले अवैध बाजारात २४.६६ कोटी रुपये मूल्य असलेला २४.९६ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या कारवाईत या बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्या दोन प्रवाशांना आणि ते ताब्यात घेणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

बुधवारी, विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे,सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून येणाऱ्या दोन प्रवाशांना अडवले. त्यांच्या सामानाची सखोल तपासणी केली असता व्हॅक्यूम-सील केलेल्या पॅकेजेसमध्ये लपवलेला हायड्रोपोनिक गांजा आढळून आला.

यानंतर, एका समन्वित कारवाईत,हा माल घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली. या तिघांवर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी टोळीचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे, त्यांच्या कारवायांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यात महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

Next Post

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

Next Post
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

ताज्या बातम्या

DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011