रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

संतापजनक… सावत्र मुलांसह नवऱ्याचा महिलेवर सामुहिक बलात्कार… व्हिडिओही प्रसिद्ध केले…

सप्टेंबर 5, 2023 | 12:06 pm
in राज्य
0
rape3

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आधुनिक काळात नातेसंबंध हे दृढ होण्याऐवजी तुटत चालले आहेत, इतकेच नव्हे तर नातेसंबंधांमध्ये तणाव होताना दिसतात. त्याही पलीकडे कोणतेही नात्यामध्ये विपरीत घटना घडण्याची प्रकारही उघड होत आहेत. मुंबईत एक नात्याला कायम असणारी घटना घडली एका इसमाने आपल्या दुसऱ्या पत्नीवर बलात्कार केला. त्यात तिचे दोन तरुण सावत्र मुले देखील सहभागी झाली होती या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पीडित महिला ही आरोपी इसमाची दुसरी पत्नी आहे. या तिघांनी पीडित महिलेला दारू पाजून तीन महिन्यांहून अधिक काळ तिच्यावर अत्याचार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडितेचे अश्लील व्हिडीओ शूट करून पॉर्न वेबसाईटवर अपलोड केले आहेत.

पहिल्या पत्नीचाही छळ
याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रॉम्बे भागात राहणाऱ्या पीडित महिलेने सन २०१० मध्ये तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. ती महिला एकटी असतानाच कालांतराने तिची सन २०१५ मध्ये सदर आरोपीशी ओळख झाली. आरोपीला पहिल्या पत्नीपासून २० व २२ वर्षे वयाची मुले आहेत. पीडितेला ८ आणि १० वर्षांची दोन मुले आहेत. तरीही त्याच वर्षी दोघांनी लग्न केले आणि दोघेही ट्रॉम्बे येथील चीता कॅम्प परिसरात राहत होते. करोना काळात घरगुती हिंसाचारामुळे आरोपी पहिल्या पत्नीपासून विभक्त झाला. आपल्या दोन मुलांसह पीडितेबरोबर राहू लागला. परंतु त्याच्याप्रमाणेच त्याची मुलेही विकृत प्रवृत्तीची आहेत.

व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर टाकला
याबाबत पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला काहीतरी गुंगीचे औषध मिसळलेले शीतपेय पाजल्यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर आरोपीने आपल्या मुलांनाही दारू पाजली आणि पीडितेवर त्यांच्याकडून बलात्कार करून घेतला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि संबंधित व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर टाकला. त्यानंतर अशा गुन्हा करून हा इसम आणि त्याची दोन्ही मुले म्हणजे हे तिन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना सायन कोळीवाडा परिसरातून अटक केली.

तब्बल ७०० व्हिडिओ
मुख्य आरोपीच्या फोनमध्ये त्याच्या पत्नीचे सुमारे ७०० पॉर्न व्हिडीओ सापडले. पोलीस चौकशीत आरोपीने पत्नीच्या बलात्काराचे दोन व्हिडीओ पॉर्न साइटवर अपलोड केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. परंतु अशा प्रकारे आपल्या पत्नीवर वारंवार बलात्कार करणारा इसम आणि त्याला साथ देणारे तसेच, आपल्या सावत्र आईवर बलात्कार करणारी दोन मुलेही निश्चितच विकृत असल्याचे बोलले जात आहे.

Mumbai Crime Gang Rape Wife Husband Sons Video Shoot
Porn Website

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सरकार बदलताच IPS अधिकारी संजय पांडे निर्दोष? सीबीआय तपास बंद… ईडी तपासही गुंडाळला?

Next Post

१४ वर्षांच्या विद्यार्थ्याने केली शिक्षकाची हत्या… पोलिस तपासात समोर आले हे कारण…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
crime 1234

१४ वर्षांच्या विद्यार्थ्याने केली शिक्षकाची हत्या... पोलिस तपासात समोर आले हे कारण...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011