रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबईतील एअर होस्टेसच्या हत्येचे गुढ उकलले… सफाई कर्मचाऱ्याने दिली ही कबुली…

by India Darpan
सप्टेंबर 7, 2023 | 2:56 pm
in राज्य
0
Capture 2


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात गुन्हेगारी इतकी वाढली आहे की, पोलिसांपुढे देखील दररोज मोठे आव्हान उभे राहत आहे. खून, हाणामारी, बलात्कार यासारख्या घटना तर सर्रासपणे घडताना दिसून येतात. त्यातच नुकतीच एक खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईत रुपल ओग्रे (वय २३ ) या एअर हॉस्टेसची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सफाई कर्मचारी विक्रम अटवाल (वय ४०) याला अटक केली आहे. आणि आता त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

त्या उद्देशानेच घरात घुसला
रुपल ओग्रे ही तरुणी एअर होस्टेस म्हणजे हवाई सुंदरी ती मुळची छत्तीसगड येथील रहिवासी असून एअर इंडिया कंपनीत प्रशिक्षणार्थी एअर होस्टेस म्हणून ती काम करत होती. एके दिवशी सफाई कर्मचारी विक्रम अटवाल हा आरोपी तिच्या घरामध्ये बलात्कार करण्याचे उद्देशाने घुसला. तेव्हा झटापट होऊन हाणामारी सुरू असताना तिने कथितपणे आरोपीच्या हातातून कोयता हिसकावून घेतला होता. त्यानंतर तिने लाकडी हँडलने आरोपीच्या डोक्यावर आणि हातावर वार केले. तिने आरोपीला आणखी जोराने मारहाण केली असती तर तो जागीच ठार झाला असता, मात्र तसे घडले नाही उलट तीच ठार झाली.

म्हणून गळा चिरला
या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, सदर आरोपीने पोलिसांसमोर कबूल केले की तो महिलेवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने घरात घुसला होता. त्याला बलात्कार करून फरार व्हायचे होते, मात्र संरक्षणासाठी त्याने आपल्या कपड्यात एक कोयता लपवला होता. पीडितेवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने तो घरात घुसला. पण तिने प्रतिकार केल्याने त्याने घाबरून तिचा गळा चिरला. दरम्यान, पीडितेने आरोपीच्या चेहऱ्यावर आणि मानेवर ओरखडे ओढले. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे. याप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी होत आहे.

mumbai killer house rape murdered slit throat air hostess rupal oghre
Mumbai Crime Air Hostess Rupal Oghre Murder Case Police Investigation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आमदार सुहास कांदेंसमोरच फडणवीसांविरोधात घोषणाबाजी (बघा व्हिडिओ)

Next Post

सरावावेळी भाला फेकला… तोच डोक्यात घुसला… विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू…

Next Post
प्रातिनिधीक फोटो

सरावावेळी भाला फेकला... तोच डोक्यात घुसला... विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011