शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुक्त विद्यापीठाच्या मला आवडलेले पुस्तक स्पर्धेत डॉ. मंजुश्री नेव्हल यांचा प्रथम क्रमांक

by India Darpan
मार्च 21, 2025 | 5:03 pm
in स्थानिक बातम्या
0
पुस्तक स्पर्धा 1 scaled e1742556760817

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कुसुमाग्रज अध्यासनातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त विद्यापीठ सहकाऱ्यांसाठी ‘सन २०२४ सालातील मला आवडलेले पुस्तक’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बहुविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या शैक्षणिक संयोजक डॉ. मंजुश्री श्रीपाद नेव्हल यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

त्यांनी ‘प्रेरणादायी प्रवास एका हिरोचा – ओ. पी. मुंजाल यांच्या आयुष्यातून शिकण्यासारखे…’ या श्रीमती प्रिया कुमार लिखित व श्री. पराग पोतदार अनुवादित पुस्तकावर निबंध लिहिला होता. स्पर्धेतील निबंधांचे परीक्षण प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी केले. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते डॉ. नेव्हल यांचा डॉ. तारा भवाळकर लिखित ‘सीतायन’ हे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे आणि निरंतर शिक्षण विद्याशाखाचे संचालक डॉ. जयदीप निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सामाईक मिळकतीमधील हिस्सा खरेदी करणे पडले महागात…वृध्दाकडे २५ लाखाच्या खंडणीची मागणी

Next Post

एकतर्फी प्रेमातून युवतीची वाट अडवित विनयभंग…गुन्हा दाखल

Next Post
rape

एकतर्फी प्रेमातून युवतीची वाट अडवित विनयभंग…गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011