शनिवार, जून 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या महाविद्यालयाचे अभ्यासकेंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचा मुक्त विद्यापीठाचा निर्णय..हे आहे कारण

by India Darpan
जून 4, 2025 | 8:10 pm
in संमिश्र वार्ता
0
pune vidyapith

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रशासनातर्फे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथील विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या जानेवारी २०२५ मध्ये विद्यापीठाच्या हिवाळी अंतिम व पुरवणी परीक्षा संपन्न झाल्या झाल्या होत्या. या परीक्षेत छत्रपती संभाजीनगर विभागीय केंद्रांतर्गत असलेल्या खुलताबाद येथील कोहिनूर कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,खुलताबाद या परीक्षा केंद्रामध्ये दोन विद्यार्थ्यांनी एम. ए. हिंदी शिक्षणक्रमाच्या लेखी परीक्षेत त्याच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांच्याच हस्ताक्षरात उत्तरपत्रिका लिहून घेतल्या अशी तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे दाखल झाली होती.

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन त्याची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने त्रिसदस्य समिती स्थापन केली होती. या समितीने सर्व बाबींची प्रत्यक्ष पडताळणी करून त्याचा अहवाल प्रशासनाच सादर केला. त्या अहवालाच्या शिफारशी नुसार कोहिनूर कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,खुलताबाद ता.खुलताबाद जि.छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्व शिक्षणक्रमाचे अभ्यासकेंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सदरील अभ्यासकेंद्रावरील प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार नजीकच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची मुभा विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्या- मुंबईत पोहोचलेल्या मान्सूनची ही आहे स्थिती…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

Next Post

या व्यक्तींचे उत्पन्नाचे नवे स्त्रोत विकसित होतील, जाणून घ्या, गुरुवार, ५ मेचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे उत्पन्नाचे नवे स्त्रोत विकसित होतील, जाणून घ्या, गुरुवार, ५ मेचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने साडेचार लाख रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला केली अटक

जून 7, 2025
jail11

पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पाहूण्यास लुटणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जून 7, 2025
Nitesh Rane

उध्दव आणि राज एकत्र येणार असल्याच्या चर्चेची नितेश राणे यांनी उडवली खिल्ली…केला हा मोठा दावा

जून 7, 2025
Untitled 16

ईडीने या सहकारी बँकेचे अध्यक्ष व त्यांच्या पत्नीची १३.९१ कोटी मालमत्ता केली जप्त

जून 7, 2025
GsxTI gWkAAZGF9

कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तानसह या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट…हे आहे कारण

जून 7, 2025
Untitled 19

युतीची चर्चा सुरु असतांना मुंबईत मनसेचा एकमेक नगरसेवक फुटला…शिंदेकडून राज ठाकरेंना मोठा धक्का

जून 7, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011