रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

MUHS FIST-25 परिषदेतील ’ट्रायबल व्हिलेज’ ची संकल्पना महत्वपूर्ण….मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक

by India Darpan
जानेवारी 31, 2025 | 5:58 pm
in राज्य
0
IMG 20250131 WA0333 1

नागपूर ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दूर्गम भागातील आदिवासींच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी MUHS FIST-25 परिषद महत्वपूर्ण असल्याचे राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ’एम्स’ नागपूर येथे आयोजित परिषदेत त्यांनी केले. यावेळी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत ’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, MUHS FIST-25 चे संयोजक डॉ. संजीव चौधरी, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ उपस्थित होते.

यावेळी मा. मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी सांगितले की, आदिवासी भागात आरोग्य समस्या वेगळया पध्दतीच्या आहेत. यासाठी संशोधनाव्दारेच त्याच्या मुळापर्यंत पोहचणे शक्य होणार आहे. आरोग्य क्षेत्रात अधिक सुधारणा हवी असल्यास संवाद व कृतीच्या माध्यमातून त्या सोडविणे शक्य आहे. विद्यापीठाचा MUHS FIST-25 परिषद महत्वपूर्ण असून आदिवासी विभागातील आरोग्य विषयक समस्या जाणून त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी भूमिका महत्वपूर्ण ठरेल. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये आशा वर्कर, आरोग्य सेवक यांच्या कडून आरोग्य विषयक माहिती प्राप्त होते ती पुरेशी नसून ’वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेश’च्या मानकांनुसार परिपूर्ण असणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या ’ब्लॉसम’ प्रकल्पाअंतर्गत प्रत्यक्ष आरोग्य सेवेविषयी काम करुन मिळालेली माहिती उपाययोजनांसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, आदिवासी भागात सिकलसेल अॅनिमिअया, कुपोषण रोगांचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी केंद्रशासन व राज्यशासनाकडून विविध उपक्रम सुरु असून त्याला मोठया प्रमाणात यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निवृत्तीवेतनधारकांना फसवे दूरध्वनी संदेश…प्रशासनाने केले हे आवाहन

Next Post

पुण्यात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन…मधु मंगेश कर्णिक यांचा ‘साहित्य भूषण’ पुरस्कार देऊन सन्मान

India Darpan

Next Post
IMG 20250131 WA0354 1

पुण्यात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन...मधु मंगेश कर्णिक यांचा ‘साहित्य भूषण’ पुरस्कार देऊन सन्मान

ताज्या बातम्या

IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011