नाशिक – कोरोना पश्चात उदभवणाऱ्या काळ्या बुरशीच्या (म्युकरमायकोसिस) या आजाराची तपासणी आता नाशिक शहरात उपलब्ध झाली आहे. दातार कॅन्सर जेनेटिक्सने आता स्वॅब अथवा रत्क नमुन्याच्या पीसीआर चाचणीला प्रारंभ केला आहे. त्यामुळे शहर परिसरासह जिल्ह्यातील रुग्ण शोधण्यात मोठी मदत होणार आहे.
अधिक माहितीसाठी दातार जेनेटिक्सने प्रसिद्ध केलेले निवेदन असे