मुंबई – राज्यभरात एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. हा संप कधी मिटेल याची काहीच चिन्हे नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. आपण सर्वांनी आंदोलन मागे घ्यावे, महामंडळाच्या हिताचा विचार करावा, असे आवाहन त्यात करण्यात आला आहे. तसेच, दर महिन्याला पगार वेळेवर होईल यासह अन्य आश्वासने यात देण्यात आली आहेत. हे पत्रक खालीलप्रमाणे