मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने (एमपीएससी) आज स्पर्धा परीक्षांबाबत दोन महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या निकालाबाबत आणि सहायक कक्ष अधिकारी पदाच्या निकालाबाबत माहिी देण्यात आली आहे. एमपीएससीने प्रसिद्ध केलेले दोन्ही पत्रक असे
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011