बुधवार, डिसेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लाडक्या लेकीसाठी खासदार सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट

जुलै 21, 2023 | 5:15 am
in राष्ट्रीय
0
F1aQJ kaAAABr70

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासदार सुप्रिया सुळे यांची सोशल मीडियावरील पोस्ट आज चांगलीच चर्चेत आहे. आपल्या मुलीचे कौतुक करणारी पोस्ट त्यांनी आज टाकली. तुझे आई – वडील असल्याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिनं अर्थशास्त्रात चांगलेच यश संपादन केले आहे. रेवतीने लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून अर्थशास्त्रातील पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याचा निकाल आज जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट केली.

पोस्टमध्ये काय?
आमची कन्या रेवती हिने लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून मास्टर्स डिग्री मिळवली आहे. आजच तिचा निकाल आला असून तिचे पालक म्हणून आम्हाला तिचा अभिमान वाटतो. मात्र, तिचा हा ग्रॅज्युएशनचा प्रवास आम्हाला अनुभवता आला नाही याचे दु:ख वाटतेय, पण हेच आयुष्य आहे.

We are such proud parents! Our daughter Revati just graduated – Masters (MPA) from London School of Economics today 🎓

Feeling terrible for missing her graduation, but that's life. pic.twitter.com/oeVpMzO5Rd

— Supriya Sule (@supriya_sule) July 19, 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथूनच मिळवली डॉक्टरेट
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही जगप्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेतून जगभरातील अनेक मोठ्या व्यक्तींनी शिक्षण घेतलं आहे. आपल्यासाठी ही शैक्षणिक संस्था महत्त्वाची आहे, कारण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही याच संस्थेमधून अर्थशास्त्रातली आपली पीएचडी केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खारघर सोहळा दुर्घटनेप्रकरणी काय कारवाई झाली? मंत्री मुनगंटीवार म्हणाले…

Next Post

ग्रामसभांसाठी आता हे सक्तीचे… केंद्र सरकारचा मोठा निर्णय…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
womens gramsabha

ग्रामसभांसाठी आता हे सक्तीचे... केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011