मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. अपक्ष म्हणून त्यांनी राज्यसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आज ते काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बघा या त्यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/YuvrajSambhaji/status/1530061978928041985?s=20&t=_igUFMqXxbT5Vevy9FohSw