नवी दिल्ली – येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये अचानक माकड प्रकट झाले. ते कुठून आणि कसे आले हे कुणालाही कळाले नाही. पण, या माकडामुळे सर्वांचेच चांगले मनोरंजन झाले. बघा त्याचा हा व्हिडिओ
? WATCH: A monkey entered the VIP lounge at #Delhi’s IGI Airport earlier this evening. ? Namdev Kadam pic.twitter.com/LKva3tLG4c
— The Indian Express (@IndianExpress) October 1, 2021