नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवर संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे कोरोना बाधित झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या भागवत येथील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाले आहेत. सध्या त्यांचे वय ७० वर्षे आहे. त्यांना कोरोनाचे सामान्य लक्षणे जाणवत होती. म्हणून त्यांनी चाचणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून ते किंग्जवे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे संघाने सांगितले आहे.
https://twitter.com/RSSorg/status/1380583929468448771