रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यात १६ ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल…सामान्य नागरिकांना दिले स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण

by India Darpan
मे 8, 2025 | 6:18 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
राज्यात 16 ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल 5 1024x651 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवार, ७ मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल्स (Mock Drill) राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यातील १६ ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आले.

मुंबई शहरामध्ये क्रॉस मैदान येथे मॉक ड्रिल घेण्यात आली. यावेळी सिव्हिल डिफेन्सचे अपर पोलीस महासंचालक प्रभास कुमार, गृहरक्षक दलाचे महासंचालक रितेश कुमार आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या ड्रिलमध्ये पोलीस, एनडीआरएफ, सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवक, गृह रक्षक दल, लोहमार्ग पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक जिल्हा प्रशासन, एनएसएस, एनसीसी यांनी सहभाग घेतला. तसेच अणुशक्ती नगर येथे ब्लॅक आऊट मॉक ड्रिल झाले.

राज्यात मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मॉक ड्रिल घेण्यात आले.

या ड्रिलमध्ये सामान्य नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरन आणि ब्लॅकआऊट (वीज बंदी) परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यावा, यावर विशेष भर दिला गेला. नागरिकांना त्यांच्या घरी वैद्यकीय कीट, अतिरिक्त औषधे, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. मोबाईल उपकरणे आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आवश्यक ती रोख रक्कम जवळ ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना यश प्राप्ती, जाणून घ्या, गुरुवार, ८ मेचे राभिभविष्य

Next Post

ट्राय अहवाल…नव्याने जोडलेल्या ग्राहकांपैकी ७४ टक्के हून अधिक ग्राहक जिओचे

Next Post
JIO1

ट्राय अहवाल…नव्याने जोडलेल्या ग्राहकांपैकी ७४ टक्के हून अधिक ग्राहक जिओचे

ताज्या बातम्या

बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011