विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व मनसैनिकांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. सध्या हे पत्र सोशल मिडियात व्हायरल झाले आहे. सध्याची कोरोनास्थिती लक्षात घेता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज यांनी घेतला आहे. तसेच, काही आवाहनाबरोबरच कार्यकर्त्यांना उद्देशून राज यांनी काही महत्त्वाचे मुद्देही पत्रात मांडले आहेत. हे पत्र जसेच्या तसे असे