मंगळवार, ऑक्टोबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मनसे शहर कार्यकारिणीत मोठे फेरबदल; पहा, नूतन पदाधिकारी व शाखाध्यक्षांची यादी.

सप्टेंबर 23, 2021 | 2:49 pm
in स्थानिक बातम्या
0
raj thakare

नाशिक – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नाशिक शहर व जिल्हा संघटनेत मोठे फेरबदल जाहीर केले आहेत. दिलीप दातीर यांना नाशिक शहर अध्यक्ष पद देण्यात आले आहे तर अंकुश पवार यांना नाशिक जिल्हाध्यक्ष पदावर बढती देण्यात आली आहे. अॅड. रतनकुमार ईचम यांनाही जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले आहे. तर सचिन भोसले यांना शहर समन्वयक पद देण्यात आले आहे. नूतन कार्यकारिणी जाहीर करतांना राज यांनी नाशिक शहरातील सहाही विभाग अध्यक्षांना पदावर कायम ठेवले आहे.

आगामी नाशिक महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेते श्री. बाळा नांदगावकर, श्री. नितीन सरदेसाई, श्री. शिरीष सावंत, श्री. अनिल शिदोरे, श्री. किशोर शिंदे, श्री.संदीप देशपांडे, श्री.अविनाश जाधव, श्री.संजय नाईक, श्री.अमेय खोपकर, श्री.योगेश परुळेकर, श्री. राकेश पेडणेकर, श्री. योगेश खैरे, श्री.दिलीप कदम या मुंबईच्या वरिष्ठ नेत्यांनी राजगड येथे ईच्छुकांच्या बैठका घेत शाखा अध्यक्षांच्या यादीला अंतिम रूप दिले. राज यांचे नाशिक येथे आगमन झाल्यावर यादीला अंतिम मंजुरी घेत आज हॉटेल एसएसके सोलीटेयर येथे झालेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात नूतन पदाधिकाऱ्यांच्या नावांसह सर्व १२२ नवनियुक्त शाखा अध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली.

या प्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार ईचम व अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, ज्येष्ठ नगरसेवक सलीम (मामा) शेख, नगरसेवक योगेशभाऊ शेवरे, शहर समन्वयक सचिन भोसले, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, नितीन साळवे, भाऊसाहेब निमसे, विक्रम कदम, रामदास (तात्या) दातीर व योगेश लभडे यांच्यासह मनसे शहर कार्यकारीणी व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अ.क्र. प्रभाग क्र.   नांव
१ १ अ भिमा लिलके
२ ब. विजय सुरेश निकम
३ क नितीन आहिरराव
४ ड अमोल प्रकाश गोजरे
५ २ अ आकाश दत्तात्रय निकम
६ ब. वैभव तानाजी दिंडे
७ क मच्छिंद्र बेलदार
८ ड रोहित रवींद्र विशे
९ ३ अ ओमकार जाधव
१० ब. सोनू ससाणे
११ क हितेश राजेश त्रिकाळ
१२ ड नयन शेजवळ
१३ ४ अ हर्शल कुलकर्णी
१४ ब. स्वप्निल हरि मोरे
१५ क समीर ब्राम्हणकर
१६ ड अतुल जाधव
१७ ५ अ नरेश भोंगे
१८ ब. विकी पगारे
१९ क सागर अंथरूणकर
२० ड सागर कोठुळे
२१ ६ अ रोहित जगताप
२२ ब. दिपक गोविंद धोत्रे
२३ क अरुण हारकळ
२४ ड प्रमोद पाटील
२५ ७ अ शैलेश उबाळे
२६ ब. पराग भुसारी
२७ क स्वप्निलसिंग सिसोदिया
२८ ड अजिंक्य देवरे
२९ ८ अ लक्ष्मण लहू साळवे
३० ब. सोपान वानखेडे
३१ क किरण कदम
३२ ड प्रवीण आहिरे
३३ ९ अ महेश कुशप्पा कांबळे
३४ ब. सतीश नेताजी वाघ
३५ क अक्षय नंदू भदाणे
३६ ड अक्षय सोमनाथ मटाले
३७ १० अ मयूर विष्णु शिंदे
३८ ब. जितेंद्र राजेंद्र कुलथे
३९ क अमोल तुकाराम गवळी
४० ड युवराज गोकुळ नळवाडे
४१ ११ अ सचिन रेवजी सांगळे
४२ ब. सोमनाथ अंबू पाटील
४३ क विजय अशोक आहिरे
४४ ड एजाज शरीफ शेख
४५ १२ अ रोहन जगताप
४६ ब. रॉनी पवार
४७ क अमोल वराडे
४८ ड अजिंक्य पारख
४९ १३ अ अमित गांगुर्डे
५० ब. जावेद शेख
५१ क संजय देशमुख
५२ ड विकी बर्वे
५३ १४ अ गोविंद बिरुटे
५४ ब. अक्षय जाधव
५५ क परवेज मेमन
५६ ड कुशल वाडेकर
५७ १५ अ राहुल गोडे
५८ ब. राकेश कोठुळे
५९ क स्मितेश पाठक
६० ड शुभम गायकवाड
६१ १६ अ हेमंत पापाळे
६२ ब. रवींद्र तांदळे
६३ क स्वप्निल शहाणे
६४ ड मंगेश खरे
६५ १७ अ प्रशांत दिनकर पगारे
६६ ब. दिपक इंगळे
६७ क शिवम नरेंद्र आढाव
६८ ड  
६९ १८ अ भूषण बचवाल
७० ब. कृष्णा पुरकर
७१ क भूषण शेलार
७२ ड रंजन पगारे
७३ १९ अ चंद्रभान ताजनपुरे
७४ ब. प्रसाद मानकर
७५ क मोहित प्रसन्न जाधव
७६ ड  
७७ २० अ अविनाश शिवाजी कदम
७८ ब. रोहन जयंत देशपांडे
७९ क साई  जोशी
८० ड सागर घुगे
८१ २१ अ रवींद्र जाधव
८२ ब. आदित्य अविनाश कुलकर्णी
८३ क मयूर रत्नपारखी
८४ ड  
८५ २२ अ बाजीराव बाळासाहेब मते
८६ ब. उमेश भोई
८७ क अजिंक्य जाधव
८८ ड यशवंत नरोटे
८९ २३ अ सचिन सोनार
९० ब.  
९१ क निलेश लाळे
९२ ड शुभम डेरे
९३ २४ अ तुषार पुंडलिक जगताप
९४ ब. विशाल शिवाजी खैरनार
९५ क पंकज सुनील बच्छाव
९६ ड योगेश विष्णु जगताप
९७ २५ अ राहुल सुदाम पाटील
९८ ब. चैतन्य रमेश विसपुते
९९ क दिपक आबासाहेब खवणे
१०० ड अजिंक्य प्रताप शिर्के
१०१ २६ अ शुभम शिवानंद गायकवाड
१०२ ब. राहुल जगन्नाथ पाटील
१०३ क किरण भास्कर पवार
१०४ ड ज्ञानेश्वर विठ्ठलराव बगडे
१०५ २७ अ राहुल दत्तात्रय आव्हाड
१०६ ब. संतोष जगन्नाथ हनवते
१०७ क प्रवीण जगन रावले
१०८ ड विकी राजेंद्र जाधव
१०९ २८ अ पंकज भाऊराव दातीर
११० ब. अरुण दशरथ गुळवे
१११ क योगेश नानासाहेब पाटील
११२ ड सागर संजय भागवत
११३ २९ अ किरण राजेंद्र गायकवाड
११४ ब. दिपक प्रकाश येलमामे
११५ क विशाल ज्ञानेश्वर गायकवाड
११६ ड विशाल रवींद्र निकम
११७ ३० अ निकीतेश धाकराव
११८ ब. भूषण वारे
११९ क मधुकर भोसले
१२० ड शेह्बाझ काझी
१२१ ३१ अ जनार्दन तुकाराम खाडे
१२२ ब. प्रितम प्रेमराज भामरे
१२३ क भूषण एक्नाथ सूर्यवंशी
१२४ ड योगेश लक्ष्मण कोंबडे
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गोदावरीचा पूर ओसरला; अशी आहे रामकुंड परिसराची स्थिती (बघा व्हिडिओ)

Next Post

महंत नरेंद्र गिरी मृत्यू: फॅनला लटकून आत्महत्या केली तर फॅन कसा सुरू होता? व्हिडीओ व्हायरल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
मुख्य बातमी

बंपर दिवाळी भेट… एकाचवेळी ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती… बघा संपूर्ण यादी…

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस… जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 20, 2025
rape
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…

ऑक्टोबर 20, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे मुहूर्त… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 20, 2025
Diwali22
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – जगभर अशी साजरी होते दिवाळी! देशोदेशी अशा आहेत विविध प्रथा

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 19, 2025
indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
Next Post
narendra giri

महंत नरेंद्र गिरी मृत्यू: फॅनला लटकून आत्महत्या केली तर फॅन कसा सुरू होता? व्हिडीओ व्हायरल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011