मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांचा प्रश्न उपस्थित करुन देशभरातच पुन्हा एकदा खळबळ निर्माण केली आहे. हा मुद्दा त्यांनी अचानक का काढला, त्यांनी तो काढावा असे कुणी सूचित केले का, मनसेची आगामी काळात रणनिती काय असेल, मनसेचा अजेंडा काय, राज ठाकरे केवळ एवढाच मुद्दा उपस्थित करुन गप बसतील का, की आणखी काही त्यांचे नियोजन आहे, त्यांचा आगामी प्रवास कसा असेल याबाबत विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे
(वरील व्हिडिओतील विचारांशी इंडिया दर्पण सहमत असेलच असे नाही)