मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिले आहे. या दोन्ही विजयामुळे फडणवीस यांची खेळी यशस्वी झाल्याचे स्पष्ट होत आहे. सहाजिकच त्यांचे आता भाजपमधील वजनही वाढणार आहे. मात्र, सत्ताधारी तिन्ही पक्षांना फडणवीस यांनी नाकी नऊ आणले आहे. संख्याबळ नसतानाही फडणवीस यांनी भाजपचा पाचवा उमेदवार निवडून आणला आहे. या विजयानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. बघा, ते काय म्हणाले…
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1538931102798454784?s=20&t=DykJGJR8mq5C1ZLddK9wMQ
mlc election victory devendra fadanvis press conference bjp