सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी आपल्या नांदगाव येथील बंगल्यात श्रीगणेशाची स्थापना केली.
त्यानंतर त्यांच्या देवाज फाऊंडेशनतर्फे तालुक्यातील जनतेसाठी दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण सुहास कांदे व त्यांच्या पत्नी अंजली कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.