रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मिवीने लाँच केले हे अनोखे एअरबड्स; मिळेल ५० तासांचा प्लेटाइम

by Gautam Sancheti
जुलै 13, 2022 | 5:09 am
in राज्य
0
Mivi A350 3

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील आधुनिक हिअरेबल इकोसिस्टिमचा आपला बुके विस्तारित करण्याचा प्रवास सुरू करत मिवी या भारतातील अग्रगण्य स्वदेशी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने त्यांच्या विद्यमान प्रभावी उत्पादन पोर्टफोलिओमध्ये नवीन ड्युओपॉड्सची भर केली आहे. ‘मेड-इन-इंडिया’ ड्युओपॉड्सचे नवीन एडिशन ए३५० भारतीय ग्राहकांना पूर्णत: सर्वोत्तम ऑडिओ अनुभव देण्यासोबत स्टाइल दर्जामध्ये अधिक आकर्षकतेची भर करणा-या नवोन्मेष्कारी उत्पादनांसह सक्षम करण्याच्या मिवीच्या दृष्टीकोनाशी संलग्न आहे. मिवी ए३५० ची लाँच डे किंमत ९९९ रूपये असेल. मिवी ड्युओपॉड्स ५ रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहेत: ब्लॅक, व्हाइट, मिंट ग्रीन, स्पेस ग्रे आणि ब्ल्यू.

नवीन लाँच केलेल्या उत्पादनामध्ये १३ मिमी इलेक्ट्रो-डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत, जे २० हर्टझ ते २० हजार हर्टझपर्यंत व्यापक वारंवारता रेंजची निर्मिती करत सुस्पष्टपणे आवाज ऐकू येण्याची खात्री देतात. वायरलेस ड्युओपॉड्समध्ये आधुनिक ब्ल्यूटूथ ५.१ तंत्रज्ञान आहे, जे उच्च गतीमध्ये स्थिर कनेक्टीव्हीटी आणि सुलभ ट्रान्समिशन देते. हे ड्युओपॉड्स १० मीटर अंतरापर्यंत आवाज ऐकू येण्याची खात्री देतात, ज्यामुळे तुम्ही डिवाईसच्या जवळ नसताना तुम्हाला स्पष्टपणे व विशाल आवाज ऐकू येतो.

मिवी ए३५० मध्ये ड्युअल मायक्रोफोन आहे, जो फोनवर बोलताना सुस्पष्टपणे आवाज ऐकू येण्याची खात्री देतो. तसेच ड्युओपॉड्समध्ये एएसी व एसबीसी कोडेक्स आहेत, जे उच्च साऊंड क्वॉलिटी देतात. हा डिवाईस युजर अनुभव व सोयीसुविधा वाढवण्यासाठी अॅलेक्सा, सिरी व गुगल असिस्टण्ट सारख्या वॉईस असिस्टण्ट्ससह येतो. हा डिवाईस इअरबड्सवरील टॅपसह कॉल्स घेण्याची व नाकारण्याची आणि आवाजावर नियंत्रण ठेवण्याची सुविधा देतो.

मिवी ए३५० ड्युओपॉड्समध्ये दोन्ही बाजूंना ४० एमएएच बॅटरी आहे आणि कॅप्सूलमध्ये ५०० एमएएच बॅटरी आहे. तसेच दोन्ही बाजू एका तासामध्ये चार्ज होतात. ड्युओपॉड्स एका चार्जमध्ये जवळपास ५० तासांपर्यंत प्लेबॅक टाइम देतात, ज्यामुळे हे वारंवार दीर्घकाळापर्यंत फोन कॉल्सवर असलेल्यांसाठी आणि आनंदमय सुट्टीची मौजमजा करण्यासाठी दीर्घकाळापर्यंत टिकणा-या बॅटरीची गरज असलेल्या पर्यटकांसाठी अद्भुत पर्याय आहेत. या डिवाईसमध्ये सुपरफास्ट चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी चार्जिंग कनेक्टर आहे. हे वायरलेस इअरबड्स आयपीएक्स४ घाम व जल-रोधक आहेत, ज्यामुळे ते व्यायाम करताना आवडती गाणी ऐकण्याचा आनंद घेण्यास उत्सुक असलेल्या फिटनेस उत्साहींसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

मिवीच्या सह-संस्थापक व सीएमओ मिधुला देवभक्तुनी म्हणाल्या, “आम्हाला आमच्या अत्याधुनिक उत्पादनाच्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. हे उत्पादन पूर्णत: मेड इन इंडिया आहे. सर्वोत्तम वैशिष्ट्यांनी युक्त मिवी ए३५० ड्युओपॉड्स आधुनिक ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन व उत्पादित करण्यात आले आहे. हे उत्पादन आमच्या दर्जात्मक उत्पादनांच्या श्रेणीमधील उत्तम भर आहे, जे योग्य दरामध्ये अद्वितीय डिझाइन, आरामदायीपणा व दर्जा देतात. आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वात अविश्वसनीय अनुभव देण्यासाठी यासारखी अधिक उल्लेखनीय उत्पादने लाँच करत राहू.”

Mivi launch earbuds 50 hour playtime

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रिलायन्सची धुरा पुढील पिढीकडे; बघा, कुणाकडे कोणती जबाबदारी?

Next Post

पावसाळ्यात लहान बालकांची अशी घ्या काळजी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

पावसाळ्यात लहान बालकांची अशी घ्या काळजी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011