वेलकम दहावी 2022 – वाचलेलं लक्षांत कसं ठेवावं?
दहावीची वार्षिक परीक्षा जसंजशी जवळ येऊ लागते तशी अनेक विद्यार्थांना अभ्यास होईल की नाही याची काळजी वाटू लागते. कारण परीक्षेची तयारी करायची म्हणजे अभ्यासाचे धडे (पाठ) वाचावे व लक्षांत ठेवावे लागतात. अनेक विद्यार्थांना आपण वाचलेलं लक्षांत रहात नाही याची सतत भीती वाटते. विद्यार्थी मित्रांनो, केलेला अभ्यास लक्षांत ठेवण्यासाठी कसं वाचावं किंवा एकदा जरी वाचलं तरी ते तुमच्या दीर्घकाळ लक्षांत कसे राहिल याच्या काही ट्रिक्स विजय गोळेसर (मो 9422765227) यांनी या व्हिडिओत सांगितल्या आहेत. खुप वेळ अभ्यास करण्यापेक्षा थोडा वेळ ‘ स्मार्ट स्टडी’ कसा करावा? कसं वाचावं ? किती वेळ अभ्यास करावा म्हणजे तो लक्षांत राहिल याचे मार्गदर्शन विजय गोळेसर यांनी या व्हिडिओत केले आहे. बघा हा व्हिडिओ