परीक्षेत अवघड प्रश्न आल्यावर काय करावं?
विद्यार्थी मित्रांनो, आपण कितीही अभ्यास केलेला असला तरी परीक्षेच्या वेळी पेपर लिहितांना एखादा प्रश्न असा येतो की विद्यार्थांची भंबेरी उडते. अशा वेळी काय करावं ते सुचत नाही. आणि जर का ही परिस्थती सावरता आली नाही तर येणारी उत्तरं देखील आठवत नाही. विद्यार्थी मित्रांनो अशी परिस्थती आल्यावर नेमकं काय करावं याचं मार्गदर्शन विजय गोळेसर (मोबाइल 9422765227) यांनी ‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित विशेष मार्गदर्शन मालिकेतील या व्हिडिओत केले आहे. हा व्हिडिओ देखील विद्यार्थांना उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल. विद्यार्थांनी हा व्हिडिओ अवश्य पहावा.