– मिशन इयत्ता दहावी –
पेपर दिल्यानंतर काय टाळावे??
अधिक गुण मिळविण्याच्या टिप्स!
कोणतीही परीक्षा देण्यापूर्वी विद्यार्थांना परीक्षेचे टेंशन किंवा ताण येतो परंतु पेपर लिहून व देऊन झाल्यावर विद्यार्थी टेंशन फ्री होतात अाणि झालेल्या पेपर विषयी चर्चा करतात. या चर्चेमुळे अनेक विद्यार्थांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग पुढच्या पेपरची तयारी करायला मूड रहात नाही. हे टाळण्यासाठी काय करावं याची माहिती ‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी 2023’ या विशेष मार्गदर्शन मालिकेत विजय गोळेसर यांनी केले आहे. विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढविणारा हा व्हिडिओ विद्यार्थांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. विद्यार्थांनी हा व्हिडिओ अवश्य पहावा.
– विजय गोळेसर
मोबाइल 9422765227
Mission SSC Exam What to do After Exam