– मिशन इयत्ता दहावी –
पेपर लिहितांना वेळ कसा पुरवावा?
इयत्ता दहावीतील ७० ते ८० टक्के विद्यार्थांना परीक्षेतील पेपर्स लिहितांना वेळ पुरत नाही. प्रश्नांची उत्तरं येत असून, माहित असून केवळ वेळ पुरत नाही त्यामुळे लिहिता येत नाही. यामुळे अर्थातच मार्क कमी मिळतात. अशा सर्व विद्यार्थांना परीक्षेतील वेळ कसा पुरवावा याच्या अनेक आयडिया विजय गोळेसर यांनी ‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी 2023’ या विशेष मार्गदर्शन मालिकेत सांगितल्या आहेत. विद्यार्थांनी हा व्हिडिओ अवश्य पहावा. परीक्षेतील वेळेचे नियोजन करण्यासाठी हा व्हिडिओ निश्चित मार्गदर्शक ठरेल.
– विजय गोळेसर
मोबाइल 9422765227
Mission SSC Exam Time Management Video by Vijay Golesar