– मिशन इयत्ता दहावी –
अभ्यासाच्या ब्रेक मध्ये काय करावं, काय टाळावं?
इंडिया दर्पण आणि वेलकम दहावी आयोजित ‘ मिशन इयत्ता दहावी २०२३-२४’ या विशेष मालिकेत परीक्षेच्या काळात अभ्यास करतांना ताण- तणाव येऊ नये यासाठी काय करावं? तसेच अभ्यास करतांना विद्यार्थी जो ब्रेक घेतात या ब्रेक मध्ये कोणत्या गोष्टी विद्यार्थांनी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी कराव्यात याचे सविस्तर मार्गदर्शन विजय गोळेसर यांनी केले आहे. या व्हिडिओत ब्रेक घेतांना विद्यार्थांनी मोबाइल पाहिला तर त्याचा अभ्यासावर कसा दुषपरिणाम होतो तसेच या वेळेचा विद्यार्थीनी कसा सदुपयोग करावा याचेही मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओ निश्चितच उपयुक्त ठरेल याची खात्री वाटते.
– विजय गोळेसर
मोबाइल ९४२२७६५२२७
Mission SSC Exam Study Break What to Do Video Guidance