समाजशास्त्रात पैकीच्या पैकी मार्कस कसे मिळवावेत?
यंदा दहावीच्या परीक्षेत विद्यार्थांना समाजशास्त्र या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी 2022’ या विशेष मार्गदर्शन मालिकेत विजय गोळेसर यांनी विद्यार्थांनी या सुवर्ण संधीचा लाभ कसा घ्यावा याचे मार्गदर्शन केले आहे. समाजशास्त्र या विषयात जास्तीत जास्त मार्क्स मिळविण्यासाठी विद्यार्थांनी हा व्हिडिओ अवश्य पहावा.